जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनमाड येथील मंडल कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आपला रोज व्यक्त केला या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक शहर प्रमुख माधव शेलार यांनी केले यावेळेस आंदोलन का त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या संदर्भात मंडलाधिकारी यांना निवेदन दिले