हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या निवासस्थानी बुधवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साहात बापांचे आगमन झाले असून यावेळी कुणावार कुटुंबियासह आपतांकडून बांपाची आरती करून पुजा अर्चना करण्यात आली यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाती शेतकरी,शेतमजूर व नागरीक गोरगरिब जनतेच्या कल्याणासाठी त्यांना सुख समृद्धी प्राप्त करण्याची बाबांकडे प्रार्थना केली