सात सप्टेंबरला आरोपी सचिन कुमरे व आणखी एक असे दोघेजण ट्रॅक्टर मध्ये अवैधरित्या एक बरास रेती घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आले असता.आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर व रेती असा एकूण पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध 7 सप्टेंबरला पारवा पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले.