मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदान येथे उपस्थित बसले होते राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या मागण्या मंजूर केल्यानंतर मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची बाजी करत आणि उत्सव साजरा केला