हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कराळे येथील आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी एक वाजता दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौरा व मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोबत महिना भर पुरेल एवढा अन्नधान्य साहित्य सोबत घेऊन हे आंदोलन निघालेले आहेत.