साटेली-भेडशीत तीन भाजी व्यावसायिकांच्या दुकानांना समोर दिनांक 25 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता आग लागली आहे. बँक ऑफ इंडिया शेजारी भाजीव्यवसायिकांची झोपडी वजा स्थितीत असलेल्या तीन दुकानांना आग लागून ऐन गणेशोत्सवात मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्यापही समजले नाही. गटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.