वाशिम राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून कार्यपद्धती आत्मसात करण्याच्या उद्देशाने वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन कारंजा शहर हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक शुक्ला यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्याची माहिती दिनांक 27 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.