राज्य सरकारने धान्य उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा शब्द पाळत पोळ्याच्या पर्वावर धानाचा बोनस हेक्टरी 20 हजार रुपये व दोन हेक्टरीच्या मर्यादेत 40 हजार रुपये देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे वित्त,कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी देऊन शेतकऱ्यांना गुरुवार दिनांक 21 ऑगस्टला सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान रामटेक येथे पोळ्याची भेट सुखद भेट दिली आहे. राज्यातील सर्व धान उत्पादक या माहितेने सुखावले आहे.