सातपूर येथील स्वामी विवेकानंद नगर जॉगिंग ट्रॅक येथे माननीय कार्यसम्राट सौ. सीमाताई महेशभाऊ हिरे यांच्या हस्ते विरूगळा केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाला सरचिटणीस सौ. रश्मीताई हिरे (बेंडाळे), सातपूर मंडळ अध्यक्ष श्री. नारायण जाधव, माजी नगरसेविका सौ. उषाताई हिरामण बेंडकोळी, ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव अण्णा कडलग, माजी नगरसेवक अरुण नाना काळे, माजी नगरसेविका इंदुमती ताई काळे यांसह अनेक मान्यवर, महिला मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.