Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी वाळूज midc पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की रांजणगाव शे .पू येथे गाडी लावली असता चोरट्यांनी गाडी क्रमांक MH20 FL8697 आधार हॉस्पिटल समोरून चोरून नेली आहे. आरोपीविरुद्ध वाळूज MIDC पोलिस ठाण्यात 28 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.