'शहीद'विजयकुमार घोगरे' यांच्या कुटुंबियांना माझ्या व मित्रपरिवार यांच्या वतीने "एक लाख बाविस हजार"(१२२०००) रुपये" आर्थिक मदत सुपूर्द... टाकळगाव ता.अहमदपुर येथील शहिद विजयकुमार चंद्रकांत घोगरे हे संघर्षयोद्धा श्री.मनोज दादा जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले असतां शहीद विजयकुमार घोगरे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते,