आर्णी तालुक्यातील तळणी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आज दिनाक 23 ऑगस्ट ला सुनील भाऊ पोतगंटवार यांच्या वतीने भव्य असे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी एकूण 42 बाल गोपालांनी आपला सहभाग नोंदविला . पारीतोषीत १)जाकीर खान साबीर खान २)अलबक्ष शेख आबीद ३) सार्थक लक्ष्मण लोणकर ४)आशद आरीफ खान ५) तुषार नितिन हलबी ६) आशुतोष विलास नरोटे ७) हर्षल गजानन लोणकर यांनी उत्तम रीतीने सजावट केल्यामुळे त्यांना बक्षीस दे