धर्मापुरी येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान समिती धर्मापुरीयांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार दि2 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून करण्यात आले आहे जिल्हा परिषद सदस्य वनिता डोये, सरपंच पुष्पा खोटेले,आमदार नानाभाऊ पटोले यांचे प्रतिनिधी हरगोविंद भेंडारकर व शिवप्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष भूपेश कोहळे यांनी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.आतापर्यंत41रक्तदात्त्यांनी रक्तदान केले