“भाजपाने प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० हजार मतांचा घोटाळा केला आहे. आत्मविश्वास दांडगा असता तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याची गरज पडली नसती,” असा थेट आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला.