दहीहंडी दरम्यान खाली पडल्यानंतर दवाखान्यात उपचार अर्ज दाखल केल्यावर उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाल्याची घटना फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत महादेव खोरी हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली असून येथे दहीहंडीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार दरम्यान मृत्यू झाला यात मुत्तकाचे नाव प्रणय चौधरी वय वर्ष 15 असे आहे.