अहिल्यानगर महापालिकेत मनसिपल कॉलनी मध्ये काही दिवसांपूर्वी चव्हाण आणि पवार गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते पवन पवार यांचे नाव पुण्यात सामील करण्यात आले मात्र सदर घटनेवेळी पवार हे घटनास्थळी उपस्थित आहेत असे ठोस पुरावे किरण रोकडे यांनी पत्रकार परिषदेत सादर केले