इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस मधून साजरा केला जाणारा ईद-ए-मिलादून्नबी निमित्ताने कारंजा शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन सदर मिरवणुकीमध्ये सामील झाले असून सदर मिरवणूक ही अत्यंत शिस्तबद्ध शांततेने काढण्यात आली.