आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन, तसेच बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या ऐक्याची वज्रमुठ बांधण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आले.ही सभा, परळी येथील श्रद्धा मंगल कार्यालयात, सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता पार पडली.या एल्गार महासभेला बहुजन समाजाच्या मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचे आणि सामाजिक ऐक्य वाढविण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी