नवापूर तालुक्यातील कोकणीपाडा शिवारातील शेतात मनोज मुजू गावित यांनी त्याच्या वडीलाला सांगितले की माझे थोडेसे पाणी भरणे बाकी राहिले आहे तेवढे भरू द्या त्यानंतर तुम्ही भरा असे सांगितले असता त्या गोष्टीच्या मौजू सामा गावित यास राग आल्याने मोजू गावित यांनी मनोज गावित यांना शिवीगाळ करीत मारहाण केली म्हणून दि.30 जुलै रोजी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.