घरासमोरील प्लॉटमध्ये बांधून ठेवलेली बैलजोडी चोरून नेल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत मरार टोली परिसरात मंगळवारी (दि.२६) दुपारी १२ वाजता ते बुधवारी (दि.२७) दुपारी १२ वाजेदरम्यान घडली.जैरूदीन खैरूदीन भाटी (५८, रा. बालाघाट रोड, भगतसिंग वाॅर्ड, मरार टोली) यांनी त्यांचे २० हजार रूपये किमतीचे दोन बैल घरासमोरील प्लॉटमध्ये बांधले होते. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ती बैलजोडी चोरून नेली. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३