Install App
pethmedia
This browser does not support the video element.
त्र्यंबकेश्वर: तालुक्यात पावसाचा जोर वाढला ,रिंगरोडवर साचले पाणी वाहनधारकांची कसरत
Trimbakeshwar, Nashik | Sep 1, 2025
दोन दिवसाच्या विश्रांती नंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून यामुळे रिंगरोड सह गल्ल्यामध्ये पाणी शिरल्याने वाहन धारकांसह पादचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!