रत्नागिरी तालुक्याचे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचवण्यात स्थानिक जीव रक्षक आणि समुद्रकिनाऱ्यावर व्यवसायिकांना यश आले .ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनारावर असलेल्या स्वच्छतागृह इमारतीच्या समोरील समुद्राच्या चाळामध्ये घडून आली.