पोलीस ठाणे वाडी हद्दीतून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. 17 वर्षीय एका अल्पवयीन मुलीने शासकीय रुग्णालयात बाळाला जन्म दिला दरम्यान वाडी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. अटकेतील आरोपीचे नाव प्रतीक कुंभरे असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीवरून आरोपी 12 व्या वर्गात असून ती नीट परीक्षेची तयारी करत असून ते वस्तीगृहात राहते.