Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: ऋषिपंचमीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे स्नानासाठी व दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Nashik, Nashik | Aug 28, 2025
रामायण कालीन इतिहास असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्री शिवमंदिर व राममंदिरात व जटायू मंदिरात ऋषी पंचमी निमित्त स्नानासाठी शिव पुजनासाठी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. ऋषी पंचमी निमित्त हजारो भक्त महिला भाविकांनी स्नानाचा व शिव दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तनी दिली यावेळी . भाद्रपद महिन्यातील तृतीया अर्थात हरितालिका पूजनानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्र
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us