शनिवारी दुपारी एक वाजता कराड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताच्या आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे गेले होते तेव्हा ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या खोट्या मेसेजवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.