ब्राह्मण साहाय्यक संघाने दिलेल्या पत्राचा उल्लेख झाला. जाधव यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, त्यांनी कोणतेही पाप केले नाही किंवा समाजाबद्दल टीका केली नाही. भारतीय जनता पार्टीने ब्राह्मण समाजाला पुढे करून त्यांच्यावर निषेधाचे पत्र लिहायला लावले, असा आरोप जाधव यांनी केला. "माझ्या भाषणाचा रोख हा गुहागरमधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता