वर्धा जिल्ह्यातील सेलसूरा जवळ खर्डा येथील खाटे कुटुंब काल तिन चाकी वाहन पलटी झाल्याने बालबाल बचावलेत.खर्डा येथील दिलीप खाटे आपल्या मुलीला बिटेक च्या शिकणाकरिता खर्डा शिरपूर येथील तिन चाकी वाहन भाड्याने घेऊन बुट्टीबोरीला जात असतांना अचानक सेलसुरा विज्ञान केंद्रासमोर तिन चाकी वाहनाचे समोरचे टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन खाली कोसळल्या मुळे चालकासह खाटे कुटुंबीय आत मध्ये दबल्या गेले. ये जा