चरखा भवन सेवाग्राम येथे पंचायत राज विभागा अंतर्गत चरखा भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पंचायत पदाधिकारी, अधिकारी, तज्ज्ञ व ग्रामपातळीवरील प्रतिनिधी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. ग्रामीण विकासासाठी शासनाने आखून दिलेल्या धोरणात