सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे चार सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर येथे सशस्त्र आरोपींनी हंगामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 17 आरोपींना ताब्यात घेतले आहे. पैशाच्या वादातून हा हंगामा झाला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांनी दिली आहे.