Download Now Banner

This browser does not support the video element.

पुसद: सिंगरवाडी येथील पुराच्या पाण्याचा वाहून गेलेल्या दांपत्याच्या मृतदेह सापडला

Pusad, Yavatmal | Sep 3, 2025
पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी मोहन सकरू राठोड व सुलोचना मोहन राठोड हे दाम्पत्य पुरात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. दोघांच्याही मृतदेह विविध ठिकाणाहून सापडला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us