सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी नागपूरकरांनी बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात केले. यादरम्यान ठीक ठिकाणी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. दरम्यान एका चिमुकलीला बाप्पाचे विसर्जन करताना अश्रू अनावर झाले. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना हे दिसतात त्यांनी त्या चीमुकलीची समजूत काढली. तिला प्रेमाने जवळ घेतले आणि तिला समजावून सांगितले दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.