पारंपारिक वाद्य वाजवावे डीजे चा वापर करू नये.वर्षाचे 365 दिवस आपण गावामध्ये जसा भाईचारा बनवून ठेवतो तसेच गणेशोत्सवाच्या या दहा दिवसात संबंध जोपासावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी केले. गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादच्या संबंधाने येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आयोजित तालुका शांतता समितीच्या......