जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे यासाठी दोन बंजारा समाज बांधवा तर्फे बे मुदत अमर उपोषण आज दिनांक 12 शुक्रवार रोजी सकाळी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना-गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे श्रीकांत राठोड व हरीश राठोड हे दोघे बंजारा समाज बांधव काल दिनांक 11 गुरुवार पासून बे मुदत अमरण उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाच्या दुसरा दिवस असून यावेळी विविध क्षेत्रातील समाज बांधव उपोषणकर