रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे यांनी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी स्पर्धेत शेवटचा सामना गाजवला. अविराज गावडेने नाबादशतकी खेळी करत कौंटी स्पर्धेत सहाव्यांदा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला व आपल्या भरीव कामगिरीने संघाला विजय मिळवून दिला.