नवा जीआर जुन्यापेक्षा वेगळा नाही,शब्दछल करून सरकारने समाजाची फसवणूक केली: अभ्यासक शिवानंद भानुसे छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करतो असा जीआर सरकारने मनोज जरांगे दिला. मात्र हा जीआर जुन्या जीआर पेक्षा वेगळा नाही. शब्दछल करून सरकारने जरांगेना फसवलं असं मराठा आरक्षणाच्या अभ्यासक शिवानंद भानुसे म्हणाले.