आज दिनांक 3 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरासह तालुक्यातील 15 ते 20 गावांची तहान भागवणारा खेळांना प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे यामुळे प्रकल्प वरती मोठ्या प्रमाणात नागरिकांचे गर्दी होत असल्याने पाणी बघण्यासाठी अनेक तरुण या ठिकाणी येतात व काही तरुणांना पोहण्याचा मोह आवरत नाही व छोटे-मोठे घटना घडते या अनुषंगाने सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या वतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे