कडवण उपजिल्हा रुग्णालय येथे एनआयएचएम मधील काम करणाऱ्या नर्सचे काम बंद आंदोलन सुरू झाली आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्हाला सेवेत कायम रुजू करून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू असून आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली