आगामी गणेश उत्सव निमित्त पैठण येथे शांतता समितीची बैठक रविवारी 24 रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी उपस्थित गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांना आवाहन केले की गणेश मंडळांनी शांततेत सण साजरे करावे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी जाती सलोख ठेवण्यासाठी विविध प्रकारचे देखावे गणेशोत्सव दरम्यान सादर करावे याप्रसंगी पैठणचे पोलीस निरीक्षक महादेव गवारे पोलीस उप निरीक्षकसंभाजी खाडेपैठणचे माजी नगराध्यक्ष सुरज