साकोलीतील मंगलमूर्ती सभागृहात सोमवार दि1सप्टेंबरला रात्री आठ वाजता राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ.अशोक कापगते यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांची उपस्थिती होती ग्रामीण विकास संघटनेच्या अध्यक्षा विद्याताई कटकवार,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.हरिश्चंद्र बोरकर,प्राचार्य डॉ.सी.जे.खूणे शिक्षकभरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे गटशिक्षणाधिकारी विजय आदमने शिक्षकभारतीचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, शितल राऊत यांची उपस्थिती होती