मराठी पत्रकार भवन येथे मीठ द प्रेस आयोजित करण्यात आली होती या प्रेस करता मनपा आयुक्त सोम्या शर्मा चांडक या उपस्थित झाल्या यावेळी पत्रकार अनिलजी अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले व प्रेसला सुरुवात झाली यावेळी अग्रवाल जी यांनी सुद्धा प्रश्न विचारले तर अनेक पत्रकारांनी शाळेतील समस्या व आयुक्तांच्या कौटुंबिक जीवनातील प्रवास व खर्च प्रवास जीवनाचा प्रवास याबद्दल प्रश्नाचे उत्तरे आयुक्त यांनी दिले तर शहरातील गार्डन विषयीचा पर्यटनाचा आग्रह पत्रकारांनी यावेळी धरला.