कोरपणा तालुक्यातील औद्योगिक व सर्वात मोठे शहर गडचंदुर येथे विविध योजना अंतर्गत नगरपरिषद च्या माध्यमातून शहरात विकासाची कामे होत आहेत याच श्रेणी प्रभाग क्रमांक तीन माणिकगड सिमेंट कंपनी रस्त्यांच्या बाजूला जुने वुडलैंड बार पासून पुढे एकरे यांच्या घरापर्यंत स्वर्ण जयंती नगर उत्थान योजनेअंतर्गत नालीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहेत हे सर्व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप 24 ऑगस्ट रोज रविवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान गडचंदूर शहरातील नागरिकांकडून केला जात आहे.