Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरुर अनंतपाळ: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पांढरवाडी येथे आमदार निलंगेकर यांच्या उपस्थितीत शासकीय आढावा बैठक संपन्न

Shirur Anantpal, Latur | Aug 30, 2025
निलंगा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पाढंरवाडी येथे शासकीय आढावा बैठक घेतली. प्रशासनासह सर्व प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भागातील सद्यस्थितीचा आढावा व उपाययोजनांची माहिती घेतली. परिसरात अनेक ठिकाणी पाणी गेल्यामुळे नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच पशुधनांच्या हानी त्यांच्यावर फार मोठे दु:ख कोसळले आहे. त्यामुळे सध्या शासन व प्रशासन यांचाच त्यांना आधार असून सर्वांनी नागरिकांना धीर द्यावा. तसेच पंचनाम्यांची
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us