Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जातील त्रुटी पुर्ण करण्याचे आवाहन

Yavatmal, Yavatmal | Aug 21, 2025
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जाची तात्पुरती पात्र, अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील काही अर्जदारांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अशा अर्जांना तात्पुरत्या स्वरुपात अप्राप्त ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या अर्जदारांनी दि.२२ ऑगस्ट पर्यंत त्रुटींची पुर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us