दारव्हा येथे दोन दिवसांपूर्वी वर्धा–नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत वेदनादायी घटना असून, मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेऊन सांत्वन केले.