16 एप्रिल रोजी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी मतदानाचे दुसरे प्रशिक्षण दुसऱ्या दिवशी सकाळी 09.00 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड येथे घेण्यांत आले. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना PPT द्वारे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी व मा . तहसीलदार यांचेवतीने श्री. सतीश खोचरे शिल्प निदेशक यांनी मतदान प्रक्रिये बाबत प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी बाबत प्रशिक्षण दिले.