Download Now Banner

This browser does not support the video element.

अंबड: अंबड नगर परिषद निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत यशस्वीरीत्या पार पडली* अंबड – मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तसेच उपव

Ambad, Jalna | Oct 8, 2025
*अंबड नगर परिषद निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत यशस्वीरीत्या पार पडली* अंबड – मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तसेच उपविभागीय अधिकारी तथा पीठासन अधिकारी उमाकांत पारधी यांच्या अध्यक्षतेखाली, आणि मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 2:00 या वेळेत अंबड नगर परिषद निवडणूक 2025 साठीची आरक्षण सोडत यशस्वीरीत्या पार पडली. सदर सोडतीदरम्यान नगरपरिषद अंबड अंतर्गत एकूण 11 प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us