गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील स्पा सेंटरवर छापा टाकून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान स्पा सेंटरमधून पोलिसांनी चार पीडित महिलांची देखील सुटका केली असून स्पॉ सेंटरचा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता दिली.