मुंबई आग्रा महामार्गावर राहुल घाटात आयशरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे चालणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत आयशर चालक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखवलं होत जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले