Download Now Banner

This browser does not support the video element.

वडवणी: कोठारबन येथे पाण्यात उतरुन आंदोलन!

Wadwani, Beed | Sep 23, 2025
वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे मंगळवार दि.23 सप्टेंबर रोजी, सकाळी 11 वाजता अनोखे आंदोलन झाले.आंबेडकर नगरमधील दलित बांधव नदीपात्रात उतरून म्हणाले – आम्हाला पूल हवा.गावाची लोकसंख्या हजाराहून जास्त आहे. लहान मुलांना शाळेसाठी रोज नदी ओलांडावी लागते.पन्नास वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. आमदार-खासदार फक्त मतांसाठी येतात, पण प्रश्न सोडवत नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला.सरकारला जाग कधी येणार, असा संतप्त सवालही करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us