Download Now Banner

This browser does not support the video element.

सिंदेवाही: गणेश विसर्जनानंतर सिंदेवाहीत भीषण अपघात : दारूच्या नशेत पिकअपची ट्रॅक्टरला धडक, १२ जखमी, ६ जण चंद्रपूरला रेफर

Sindewahi, Chandrapur | Sep 8, 2025
सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी गावाजवळ गणेश विसर्जन समारंभानंतर रात्री उशिरा मोठा अपघात झाला. दारूच्या नशेत पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने १२ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांना गंभीर अवस्थेत चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us